Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या

Mother commits suicide after killing baby in Nasik
, मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:01 IST)
नाशिकमध्ये आपल्या पोटच्या बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे. सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा