Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:23 IST)

महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. मग ते कोपर्डी बलात्कार प्रकरण असो किंवा भायखळा जेल मधील मंजुळा शेट्ये हत्याकांड; ट्रेन,रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, खाजगी व सहकारी कार्यालयात महिलांचे होणारे शोषण, यामुळे संपूर्ण राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ३ वर्षांत कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गृह मंत्रालय महिला अत्याचार व वाढती गुन्हेगारी रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याविरोधात राष्ट्रवादी मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधान भवनासमोर तीव्र आंदोलन केले.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments