Festival Posters

घरचे खाद्य पदार्थ सिमेगृहात, नाट्यगृहांमध्ये खावू द्या – न्यायलयात याचिका

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (15:50 IST)
आपण सर्वाना हा अनुभव आला असेल की जेव्हा आपण सिनेमागृहांमध्ये आणि नाट्यगृहांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या कडील अन्नपदार्थ काढले जातात आणि आपल्यावर तेथील महागडे पदार्थ खाण्याची सक्ती केली जाते. अश्या वेळी अनेकदा भांडणे होतात. तर लहान मुलांना तहान लागली तर महागडे पाणी विकत घ्यावे लागते, या अन्यायकारी वागणुकी विरोधात उच्च न्यायलयात अर्ज केला गेला आहे. अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. फास्ट फूड खरेदीच्या सक्तीमुळे घटनेच्या कलम २१ नुसार, जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.  कोणत्याही प्रेक्षागृहात घरगुती अन्नपदार्थ घेऊन जाण्यास मनाईसाठी कायद्याचा आधार नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.  त्यामुळे आता सामान्य नागरिकाला होणारा त्रास कमी होणार आहे आणि लवकरच न्यायालय जसा निर्णय देईल तसा राज्यातील सर्व ठिकाणी आपले घरचे अन्न खाता येणार आहे.

यावर न्यायलय विचार करत असून ही स्थिती मुंबई सह महाराष्ट्र आणि पूर्ण देशात आहे. त्यामुळे येणारा निर्णय हा मोठा असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

राघव चड्ढा यांच्यासह 'आप'चे सात नेते आता भाजपचे खासदार झाले; राज्यसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली; 'आप'साठी हा एक मोठा राजकीय धक्का

राज्यात या ७ जिल्ह्यात येणार तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

आंदोलनानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले

LIVE: मराठी सक्तीवरून राज्यात वाद पेटला

अशोक खरातला तुरुंगात जीवे मारण्याचा धोका, सरकारी वकिलांनी न्यायालयात खळबळजनक दावा

पुढील लेख
Show comments