Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई मेट्रोचा विस्तार करणार

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2017 (22:20 IST)
येत्या काळात येणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका पाहाता  मुंबई मेट्रोचा विस्तार करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अंधेरी-दहिसर मेट्रो मार्ग मीरा-भाईंदरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितंल. कुलाबा – सीप्झ मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार आहे. यासाठी 23 हजार 136 कोटींचं कर्ज ‘जायका’ कंपनी देणार आहे. 2020 सालापर्यंत या मार्गावरील मेट्रो धावणार आहे. अंधेरी- दहिसर मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या मेट्रोला ‘मेट्रो 9’ या नावाने ओळखले जाईल. या 13 किलोमीटरच्या मार्गावर 10 मेट्रो स्थानकं असतील. यासाठी एकूण 6 हजार 518 कोटींचा खर्च येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

बोईसर MIDC मध्ये 2 रासायनिक कारखान्यांना भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात नवीन वर्षात बोट सफारी सुरू होणार

नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतली

LIVE: ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचे निधन

ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचे निधन

पुढील लेख
Show comments