Festival Posters

ती घरी पोहोचली नाही, लोकलमधून पडून तिचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:15 IST)

पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. याच पावसात सर्वाना घरी जाण्याची घाई होते. तर याच वेळी रेल्वे कमी असतात, त्यामुळे सर्व गर्दीत रेल्वेत प्रवास करत असतात. असाच 17 वर्षीय तरूणीच्या जीवावर हा प्रवास बेतला आहे. यामध्ये मैत्री शाहा   कॉलेजमधून घरी परतत असताना  तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुक पूर्णपणे कोलमडली होती. येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवासी धडपड करत होते.  या तरूणीनं लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवानं बोरिवली-दहीसर दरम्यान दरवाजातून  लोकलबाहेर पडली होती.

 चर्चगेटहून एक लोकल रात्री 10.56 वा. निघाली होती  ती पहाटे पाच वाजता विरारला पोहोचली आहे. ही लोकल जवळपास  सहा तास उशिरा होती तर इतक्या वेळ सर्व  प्रवासी लोकलमध्ये अडकून होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

BMC Elections निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा यांनी मतदान केले

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

BMC Elections बीएमसी निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी एक मोठी परीक्षा

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

पुढील लेख
Show comments