Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन महानगरपालिकेसाठी मतदान सुरु

Webdunia
बुधवार, 19 एप्रिल 2017 (13:11 IST)

लातूर, परभणी, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. उन्हामुळे मतदान 5.30 ऐवजी 6.30 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच येथे सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments