Marathi Biodata Maker

खुरप्याने केला पतीने पत्नीचा खून, कारण अस्पष्ट

Webdunia
शनिवार, 14 जुलै 2018 (17:04 IST)
एक गंभीर खुनाचा प्रकरण कोल्हापूरमध्ये समोर आले असून, कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला आहे. मात्र या नराधम पतीने शेतात वापरण्यात येणाऱ्या खुरप्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमानुष कृत्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. दिपाली पोवार असं या पत्नीच नाव आहे. पोवार ने  खुरप्याने पत्नीवर सपासप वार करून तिचा जीव घेतला असून, जेव्हा  शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण आरोपी पती मात्र फरार आहे.हा खून करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, संजय राऊतांचा घणाघात

राज आणि उद्धव यांच्यातील अंतर वाढणार! भाजपच्या पाठिंब्यावर मनसेचा जोरदार हल्ला

LIVE: मुंबईत मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर खासदारांच्या वाहनाला आग, वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे सुखरूप बचावले

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

पुढील लेख
Show comments