Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नीसह 2 मुलांची हत्या, साताऱ्यातील घटना

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2022 (14:50 IST)
साताऱ्यात एका नराधमाने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबा येथे घडली आहे. योगिता दत्ता नामदास(38) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 
योगिता ही  आपल्या दोन्ही मुलांसह वेलंग शिरंबा येथे राहत होती.तिचे बाहेर कोठे   प्रेम संबंध आहे आणि या संशयावरून तिची गळा  आवळून हत्या केली आणि तिच्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता नारायण नामदास याला अटक केली आहे.    
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments