Dharma Sangrah

नागपंचमीला जिवंत सापांची पूजा आणि प्रदर्शन नाही

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (09:46 IST)
नागपंचमीच्या निमित्तानं जिवंत सापांची पूजा आणि प्रदर्शन यावर लावलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयानं यंदाही कायम ठेवली आहे.   दरवर्षी नागपंचमीला हजारो जिवंत साप पकडले जातात आणि मोठ्या क्रुरतेनं हाताळले जातात. या कारणामुळे तीन वर्षांपूर्वी हायकोर्टानं सापांच्या पूजेवर बंदी आणली होती. साताऱ्यातील बत्तीस शिराळा गाव हे नागपंचमीला होणाऱ्या पूजेसाठी प्रसिद्ध होतं. मात्र नागपंचमीच्या निमित्तानं हजारो सापांची शिकार होत असे. ही प्रथा ताबडतोब बंद करुन नागरिकांमध्ये सापांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले होते.
 

हायकोर्टाच्या आदेशांनंतर वन विभागानं ही प्रथा बंद पाडली. या आदेशांचा पुनर्विचार करण्याकरता सामाजिक कार्यकर्ता प्रदीप जोशी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात 'एक राष्ट्र, एक ई-चलन' योजना लागू, वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर

महाराष्ट्रात 'एक राष्ट्र, एक ई-चलन' लागू, वाहतूक नियमांमध्ये कठोरता वाढणार

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला आग लागल्याने पाच जण जिवंत जळाले

उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला; महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे चित्र अचानक बदलले

पुणे शिवसेना मध्ये लवकरच शहरस्तरीय नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले

पुढील लेख
Show comments