Marathi Biodata Maker

२० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2017 (10:02 IST)
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलै रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. पण अजूनही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. त्याविरोधात २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
 
मारेकऱ्यांची नावे तसेच दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असलेल्या संघटनांची नावे समोर आली असूनही याविरोधात ठोस कारवाई होत नाहीत. याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा सक्षम आहे, परंतु राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. त्याविरोधात हे 'जवाब दो' आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार खासदाराला भेटून याचा जाब विचारून निवेदन देण्यात येणार आहे,  असे अविनाश पाटील यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

तिकीट नसलेल्या प्रवासीकडे दंड मागितल्यानंतर टीटीईला मारहाण; पाच जणांना अटक

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे १८ वर्षीय तरुणाने ३४ वर्षीय इंजीनियरची हत्या केली!

पंजाबमधील शाळांना बॉम्बची धमकी; परिसरात दहशत पसरली

पुढील लेख
Show comments