Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिममध्ये Exercise करताना तरुणाचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (11:56 IST)

या   परिसरातील बॉडी झोन जिममध्ये का संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला.  त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता.  तो  आई-वडिलां एकुलता एक मुलगा आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments