Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nashik : कर्तव्यदक्ष पोलिसाचे बाईकवर डब्बा ठेऊन जेवण, व्हिडीओ व्हायरल!

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (18:26 IST)
Twitter
सध्या सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मनाला हलवून टाकणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ आहे जो आपले कर्तव्य बजावताना जेवणाचा डबा मोटर सायकलवर ठेवून खात आहे. 
<

आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम...#Nashik , Keep the feedback from ground coming…. Always remember, we are in this together and with each others support, will make our city safer..TOGETHER.

-CP, Nashik City pic.twitter.com/PNVPuI5tKf

— नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) December 4, 2023 >
हा व्हिडीओ नाशिक शहरातील असून नाशिकच्या पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावतानाचा व्हिडीओ आहे. नाशिक शहर सुरक्षित राहण्यासाठी हे पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावतात. जेणे करून आपले शहर आणि शहरातील जनता सुरक्षित व्हावी. 

पोलीस कर्मचारी शांतपणे आपली कर्तव्य बजावतात. हा व्हिडीओ नाशिकच्या पोलिसांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला पाहून नेटकरी या पोलिसांना सलाम करत आहे. आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम.
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments