Marathi Biodata Maker

आई विरुद्ध बिबट्या, आई जिंकली

Webdunia
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (10:45 IST)
यात नाशिक शहरालगत असलेल्या वडांगळी गावात एका आईने आपल्या बाळाला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढत वाचवले आहे. आईने दाखवलेल्या धाडसामुळे त्यांच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.  
 
ही गोष्ट आहे बुधवारी संध्याकाळची. यात वैभव आपल्या आईसोबत शेतात काम करत होता. मक्याचे कणसे मोडत वैभवची आई थोडी पुढे गेली आणि अचानक वैभवच्या जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. ती  धावत पळत गेली. बघते तो काय, वैभव चक्क बिबट्याच्या जबड्यात होता. बिबट्या त्याला घेउन पसार होण्याच्या तयारीत होता. हे बघताच वैभवची आई धावत ओरडतच बिबट्याच्या दिशेने पळाली. आईला धावतांना येतांना पाहून बिबट्या वैभवला टाकून पळाला.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

U19 World Cup वैभव सूर्यवंशी बांगलादेशविरुद्ध खेळणार, सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार जाणून घ्या

LIVE: भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाळू माफियांच्या १६ ठिकाणी ईडीचे छापे

महानगरपालिका निवडणुक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

नितेश राणेंचा हसण्याचा VIDEO व्हायरल

पुढील लेख
Show comments