Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Double Murder दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं!

Webdunia
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (10:23 IST)
Nashik was shaken by the double murder किरकोळ वादातून गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवरील संजीवनगर येथील खंडेराव मंदिर, शिवनेरी चौकात बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. दोघेही संजीवनगर येथील राहणारे होते. एकाचा मासे विक्रीचा, तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. तिसऱ्या भावाने जागेवरून पळ काढल्याने तो बचावला आहे. दीड महिन्यापूर्वी लहान मुलांमध्ये हाणामाऱ्या झाल्या होत्या, याच कारणावरून गुरुवारी सायंकाळी चुंचाळे येथून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मिराज याचा रस्ता अडवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, याचवेळी इब्राहिम त्यास वाचविण्यास गेला असता, 
 
टोळक्याने त्याच्यावरही हल्ला चढवला
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मोटरसायकल थेट सिव्हिलच्या इमारतीत चॉपरच्या हल्ल्याने गंभीर जखमी झालेल्या इब्राहिमला घेऊन त्याचे दोन मित्र दोघेजण मोटरसायकलवरून थेट सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले.
 
हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीसमोर थांबणे अपेक्षित असताना, त्यांनी थेट सिव्हिलच्या मुख्य इमारतीमधील गणपतीच्या मूर्तीपर्यंत मोटरसायकल नेली. कर्तव्यावरील सुरक्षारक्षक आणि शिपायांनी संबंधितांना प्रवेशद्वारासमोरच थांबविणे आवश्यक असतानाही तसे न घडल्याने तेथे एकच गोंधळ उडाला. जखमी तरुणाला मोटरसायकलवरून उतरविल्यानंतर हे तरुण मोटरसायकल घेऊन बाहेर पडले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments