Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेहरूंची भाची नयनतारा सहगल यांच्याकडून मराठी साहित्य सभेने आमंत्रण परत घेतलं

Webdunia
अखिल भारतीय मराठी साहित्य सभेच्या आयोजकांनी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं आमंत्रण परत घेतलं आहे. आयोजकांद्वारे 2015 मध्ये अवार्ड वापसी अभियान यात सामील लेखिकामुळे कार्यक्रमात गडबडीची धमकी मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित 91 वर्षीय लेखिका पंडित जवाहर लाल नेहरू यांची भाची आहे.
 
आयोजकांनी सांगितले की कोणत्याही अप्रिय घटनेपासून वाचण्यासाठी तसेच त्यांच्या नावासह जुळलेल्या वादामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. एका राजकीय पक्षाने सहगल यांना सामील केल्याने कार्यक्रमात व्यत्यय करण्याची धमकी दिली होती.
 
सहगल यांना 11 जानेवारीला 92 व्या साहित्य सभेच्या उद्घाटन सत्रात सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सामील होणार आहे. कार्यक्रमाची अध्यक्षता प्रसिद्ध मराठी लेखिका अरुणा ढेरे करणार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments