Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू"

Webdunia
धनगर आरक्षणासाठी रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडेंना आडवलं
 
धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे  यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवली. पंकजा मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या. आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू, अशी प्रतिक्रिया रामराव वडकुते यांनी दिली आहे.
 
पंकजा मुंडे यांनी स्वतः स्टेटमेंट केले होते की धनगर आरक्षण देईपर्यंत मंत्रालयात जाणार नाही. पण आज त्या मंत्रालयात हजर होत्या. सरकारमधील मंत्री बोलतात एक आणि करतात एक. मुख्यमंत्रीही म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो आज ४५० कॅबिनेट झाल्या तरी अजूनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही असा संताप वडकुते यांनी व्यक्त केला. भाजप धनगर समाजाच्या जोरावर सत्तेत आले पण त्यांना आता धनगरांचा विसर पडला आहे. हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. उच्चवर्णीय समाजाला सरकार १० टक्के आरक्षण देते मग धनगर समाजाला का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

LIVE: काँग्रेस नेते भाई जगतापच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाई जगतापविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार, असा अपमान सहन करणार नाही म्हणाले किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments