rashifal-2026

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार झाले कोरोनामुक्त

Webdunia
मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (16:42 IST)
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांनी स्वतः  ट्विट करून त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याचं सांगितलं.
त्यांच्यावर गेल्या 6 दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांनी मुख्य चाचणी निगेटिव्ह आल्याने ट्विट करून प्रकृती स्वस्थ असल्याचे सांगितले. काळजीचे काही कारण नाही.असे त्यांनी सांगितले तसेच डॉक्टरांचे आणि हितचिंतकांचेही त्यांनी आभार मानले. 
<

My Covid-19 RT-PCR is Negative today. I am grateful to my Doctors, Friends, Colleagues and Well wishers for all the prayers and wishes for my speedy recovery.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 31, 2022 >वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी कोरोनाला ही हरवले ते खरे योद्धा असल्याचे कार्यकर्ता म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

गोरेगाव पश्चिम मध्ये चाळीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट; 3 जण जखमी

लाजिरवाणी कृत्य; पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळा, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेत रस्त्यावर विमान कोसळले, महिला चालक जखमी; व्हिडिओ पहा

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

राज्यातील शाळा कॉलेज परिसरात गुटका विक्री रोखण्यासाठी मोका लागू करण्याची राज्य सरकारची घोषणा

पुढील लेख
Show comments