Dharma Sangrah

देशभरात गाजत असलेल्या 'नीट' परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे अखेर NEET परीक्षा रद्द

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 13 मे 2026 (11:36 IST)
देशभरात गाजत असलेल्या 'नीट' परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे अखेर NEET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शुभम खैरनार याला सीबीआयने (CBI) ताब्यात घेतले असून त्याला पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.  

पेपरफुटीमुळे एनटीएने (NTA) नीट-२०२६ परीक्षा रद्द केली आहे. नाशिकमधील ८,८५६ विद्यार्थ्यांची डॉक्टर बनण्याची स्वप्ने आणि मेहनत व्यर्थ ठरली आहे.
ALSO READ: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार नाशिकमध्ये अटक; पोलिसांना चकमा देण्यासाठी वेष बदलला होता
परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांना मोठे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी दुपारी अचानक परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आणि पालक ही बातमी मिळताच निराशा आणि चिंतेने ग्रासले आहे.
ALSO READ: नीट पेपरफुटीशी नाशिकचा काय संबंध? पेपरफुटीच्या प्रकरणानंतर एनटीएने (NTA) नीट परीक्षा रद्द केली
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

शरद पवार अजित पवार यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार! विलीनीकरणावर चर्चा होणार

मुंबई सीएनजी दरवाढ: सीएनजीचे दर ८४ रुपये प्रति किलोवर पोहोचले, ऑटो-टॅक्सी चालकांवर बोजा

NEET नीटची परीक्षा 21 जूनला होणार

LIVE: आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

महागाईचा धक्का: दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल ३ रुपयांनी महाग, मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ तर सीएनजीच्या दरातही वाढ; नवीन दर जाणून घ्या

पुढील लेख
Show comments