Marathi Biodata Maker

स्ट्रेचर मिळाले नसल्यामुळे नवजात बालक फरशीवर पडून अंत

Webdunia
बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:26 IST)
औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात एका महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. या दरम्यान लिफ्टजवळच महिलेची प्रसूती झाली आणि नवजात बालक फरशीवर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
या घटनेत एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला आधी एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे गेल्यावर कळा थांबल्याने महिलेला पुन्हा घरी पाठवण्यात आले. रात्री उशिरा महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंबीय तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाले. घाटी रुग्णालय येईपर्यंत महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या. शेवटी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. लिफ्टजवळच महिलेला प्रसूती झाली आणि नवजात बालक जमिनीवर पडले. यात त्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

२५ वर्षांच्या नवर्‍याने गुप्तांग कापून मंदिरात अर्पण केला; पत्नीशी झाला होता वाद

निकालानंतर कोलकात्यात हिंसाचार भडकला

LIVE: गोंदियामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

घरोघरी भांडी घासणारी महिला आता आमदार! कोण आहेत बंगालच्या कलिता माझी ज्यांची संपूर्ण देशात चर्चा आहे?

पुढील लेख
Show comments