Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितीन गडकरींनी नागपुरात हजारो लोकांसोबत केला योग, मी दररोज 2 तास योगा करतो म्हणाले

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2024 (09:44 IST)
आज अंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिना निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात हजारो लोकांच्या मध्ये योगासने केली. ते म्हणाले, माझे वेळापत्रक कितीही व्यस्त असले तरीही ही दररोज सकाळी  2 तास योगा करतो. ते म्हणाले, आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे.

अनेक मंत्री, खासदार सर्वच विषयावर भाषण देतात पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किती अनुकरण करतात. गातील प्रत्येकाची प्राथमिकता निरोगी शरीर असायला हवी, म्हणून सतत योगासने केली पाहिजेत. जर आपण नियमित योगासने केली तर आपले आरोग्य चांगले राहते. जर आपण नियमित योगासने केली तर औषधे घेण्याची गरज नाही. आमच्याकडून प्रशिक्षित योग शिक्षकही विविध ठिकाणी वर्ग घेतात. योग हे आपल्या तरुणांसाठी रोजगाराचे साधनही ठरू शकते.
 
नागपुरात जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यशवंत स्टेडियमवर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो योग प्रेमी उपस्थित होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशवंत स्टेडियममध्ये हजारो लोक उपस्थित होते. यामध्ये महिला, पुरुष, युवक आणि एनसीसी कॅडेट्सचा समावेश होता.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

साईबाबा मंदिर या दिवशी दर्शनासाठी 3 तास बंद राहणार

मराठा आरक्षणाच्या मागणी बाबत मनोज जरांगे यांची मोठी घोषणा,25 जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू

LIVE: उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

भुवनेश्वरच्या एम्समध्ये वृद्ध रुग्णाची गळफास लावून आत्महत्या

पुढील लेख
Show comments