Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडसे यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस

Notice
Webdunia
शनिवार, 26 डिसेंबर 2020 (11:03 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘ईडी’ने 30डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.
 
एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

पतीने पत्नीचे लग्न प्रियकरासोबत लावून दिले, मुलांचा सांभाळ मी करेन म्हणाला

Tennis: फिलीपिन्सच्या 19 वर्षीय अलेक्झांड्राने मोठा धक्का स्वाएटेकला पराभूत केले

LIVE: 'प्रकाश आंबेडकर यांचा सौगत-ए-मोदी किट वरून पंतप्रधान मोदींवर निशाणा

प्रकाश आंबेडकर यांनी सौगत-ए-मोदी किटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला

पंतप्रधान मोदी थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार, बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होणार

पुढील लेख
Show comments