Dharma Sangrah

PhonePe द्वारे अशी केली गेली व्यापाऱ्याची दीड लाखाची फसवणूक

Webdunia
गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:34 IST)
नाशिकमध्ये फोन -पे द्वारे व्यापाऱ्याची केली दीड लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ढवळेश्‍वर (नाशिक:ता. मालेगाव) येथील प्रशांत खैरनार (वय ३१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या व्यापाऱ्याची दुकानावर खरेदीसाठी आलेल्या अनोळखी ग्राहकाने मोठ्या हातचलाखीने क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी मोबाईल घेऊन स्वत:च्याच फोन पे वर दीड लाख रुपये टाकून घेत फसवणूक करण्याचा आगळावेगळा प्रकार घडला. या प्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
खैरनार यांचे लखमापूर येथे साई ॲग्रो सर्व्हीसेस हे ड्रीप इरीगेशन व पीव्हीसी पाईप विक्रीचे दुकान आहे. संबंधित ग्राहकाने  यांच्याकडून पीव्हीसी पाईप खरेदी करावयाचे आहेत, असे सांगून त्यांचा मोबाईल घेत फसवणूक केली.  त्यांचा मोबाईल क्रमांकावर फोन पे वर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्युआर कोड वापरुन स्कॅन करण्यास सांगून त्यांचा मित्र साक्षीदार प्रमोद सोनवणे यांचे मोबाईल क्रमांक ९२८४९०९०२१ वरील फोन पे मोबाईलवरुन दीड लाख रुपये ऑनलाइन त्याच्या फोन पे वर ट्रान्स्फर करुन फसवणूक केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

इशान किशनच्या नेतृत्वाखाली इतिहास रचत झारखंड संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा नवा विजेता बनला

LIVE: दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल

रत्नागिरी जिल्ह्यात बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई: १६ व्या मजल्यावरून पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments