Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (18:36 IST)
सध्या देशात काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण  झाले आहे. तर देशातील काही राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान  मोठ्या  प्रमाणात झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा पुणे हवामान खात्यानं ने दिला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. या मुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभारलं आहे.नगर,बीड, पुणे, उस्मानाबाद ,सातारा आणि कोल्हापूर या  भागात ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. तर धुळे, जळगाव ,नाशिक, नंदुरबार, आणि विदर्भात यलो अलर्ट जाहीर केले आहे. येत्या दोन दिवस 15 आणि 16  एप्रिल ला देखील पावसाचा जोर वाढणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

No shave November नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय, जो जगभरातील पुरुष साजरा करतात?

उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप, एका रात्रीत किंमती वाढल्या

महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची नियुक्ती केली

बंडखोरांवर भाजप कारवाई करणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने प्रश्न उपस्थित केला

पुढील लेख
Show comments