Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती

Postponement
Webdunia
गुरूवार, 14 मे 2020 (05:12 IST)
राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे महिन्यात घेणं बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होणार नाहीत.
 
याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मात्र राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आवश्यक असलेली, ग्रामपंचायतीची बैठक घ्यायला संमती दिली  आहे.
 
या बैठका सर्व आवश्यक सूचनांचं पालन करुन घ्याव्यात, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका

अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन

यूट्यूब ने भारतातून 29 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट केले

महिला दिनानिमित्त राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली

पुढील लेख
Show comments