Festival Posters

पुणे येथून मिळते स्वर्गाचे तिकीट हे खरय

Webdunia
पुण्यातील इंद्रधनुष्य बससेवेतून स्वर्गाची सफर होणार आहे, आणि हे अगदी खरं केले आहे पुणेकरांनी. मात्र या करिता तुम्हाला स्वारगेटला उतरावं लागेल एवढीचं शेवटीच अट आहे.
 
स्वर्गात जाण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’ बससेवा बीआरटीने सुरू केली.  स्वर्गात जाणारी ही बस पकडायची असेल तर तुम्हाला विश्रांतवाडी मार्गावरील बीआरटी थांब्यावर याव लागेल.  हो खरंच बसमध्ये बसलात तर तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला स्वर्गाच्या नावाखाली स्वारगेटची सफर घडवली जाईल.
 
बसमध्ये इंडिकेटवर इंग्रजीसह मराठी भाषेतही थांब्याचा उल्लेख करण्यात आला आहे . पण, इथं इंडिकेटरमध्ये साॅफ्टवेअरमध्ये भाषा थोडी चुकलीच. स्वारगेटचं झालं स्वर्गात मग ही चूक पुणेकरांनी सोशल मीडियावर चांगलीच शेअर केली.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments