Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटीची टेम्पोला जोरदार धडक, 9 ठार

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (09:52 IST)
पुण्यात नारायणगावजवळ एसटीची टेम्पोला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्र्यंबकेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसनं पंक्चर झालेल्या टेम्पोला ही धडक दिली.
 
पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कांद्यानं भरलेला टेम्पो पंक्चर झाल्यानं चालकानं तो डिव्हायडरशेजारी लावला होता. मात्र मुसळधार पावसामुळे एसटी चालकाला तो दिसला नाही. त्यामुळे एसटीची टेम्पोला जोरदार धडक बसली, ज्यात पंक्चर काढणारा टेम्पोचा चालक आणि हेल्परसह एसटीतील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

संबंधित माहिती

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

पुढील लेख
Show comments