Publish Date: Fri, 18 Mar 2022 (14:42 IST)
Updated Date: Fri, 18 Mar 2022 (14:46 IST)
मटन खवय्यांची दुकानात मोठी गर्दी, धुळवडीच्या दिवशी मटण खाण्याची परंपरा असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर चिकन महाग झाल्याने अनेकांनी मटणाला पसंती दिली आहे. सकाळपासून मटण खवय्ये रांगेत उभे राहून मटण खरेदी करीत आहेत. 2 ते 3 तासापासून रांगेत उभा राहून नागरिक मटण घेत आहेत.विरार पूर्व स्टेशन परिसरातील जय भवानी मटणाच्या दुकानां समोरची दुपारी 1 च्या सुमारास ची ही दृश्य आहेत.