rashifal-2026

योग्य काळजी न घेण्यात आल्याने रायगडवर 9 हजार झाडे जळाली

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (16:12 IST)
रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे.  जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. मात्र त्यांची योग्य काळजी न घेण्यात आल्याने या झाडांचा मृत्यू झाला आहे.  जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केले नाही. 
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

या राज्यात आता तंबाखू आणि निकोटीनवर बंदी

सातारा : प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी आणि तलावात फेकले

सचिन आणि विराटने सायना नेहवालला तिच्या अभूतपूर्व कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले

दक्षिण चीन समुद्रात जहाज उलटले, २ फिलिपिनो मृत्युमुखी तर अनेक बेपत्ता

बोरिवलीमध्ये १० व्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय एसी टेक्निशियनचा मृत्यू

पुढील लेख
Show comments