Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांच्या पुतळा म्हणजे शुद्ध फसवणूक: राज ठाकरे

Webdunia
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणं ही जनतेची होत असलेलीं आणि दिसत असलेली  शुद्ध फसवणूक आहे अशी जहरी टीका मनसे प्रमुख  राज ठाकरे यांनी केला आहे . तर इतर अनेक गोष्टींवर त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून ‘शोध मराठी मनाचा’ या 14 व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते.
 
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे.  मुंबई ते दिल्ली सर्वाधिक विमान प्रवास होत असताना केवळ अहमदाबादलाच बुलेट ट्रेन का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 
 
राज यांनी आपल्या शैलीत नवीन गुलाबी नोटेचा समाचार घेतला आहे. राज म्हणाले की “नवीन 2 हजाराची नोट मला एका मित्राने दाखवली, तेव्हा लहानपणी खेळायचो ना ‘व्यापार’ त्यातली ती नोट वाटली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची बॉडी लॅंग्वेज बघा. चुकलेली स्पष्ट दिसते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 60 निर्णय बदलले, हे काय तयारीनिशी घेतलेल्या निर्णयाचं लक्षण नव्हे.”, अशी टीका राज ठाकरेंनी केली. शिवाय, येत्या काळात नोटाबंदीवर सविस्तर बोलणार असल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments