Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Raj Thackeray Corona Positive:राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Webdunia
बुधवार, 1 जून 2022 (10:27 IST)
Raj Thackeray Corona Positive:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, त्याच दरम्यान त्यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी समोर आली आहे.
 
या महिन्याच्या सुरुवातीला ठाकरे यांनी गुडघा आणि पाठीचा त्रास दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते. मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, "उद्या त्याच्या हिपची शस्त्रक्रिया होईल." राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देऊन चर्चेत आले होते. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार होते, मात्र सध्या त्यांनी ही योजना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

स्टेट रैंकिंग टेबल टेनिस चैंपियनशिप: लक्ष्य, शौर्य आणि साक्षी चॅम्पियन बनले

फेंगल समुद्रकिनाऱ्याकडे सरकले, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

1 डिसेंबरपासून नियमात बदल होणार काय ते जाणून घ्या

Cyclone Fangal : समुद्रात लाटा उसळू लागल्या असून उड्डाणे रद्द, कुठे आहे धोका?

पुढील लेख
Show comments