Festival Posters

राज ठाकरेंकडून सर्व सरकारी, खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पत्र

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:25 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना पत्र लिहले आहे. 

देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी उदविग्न होऊन हे पत्र लिहित असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शैक्षणिक संस्थेत येणारे सर्व विद्यार्थी तुमच्या मुला-मुलीसारखे असतात. शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली तर त्यांचे कोणीही काहीही वाकडं करु शकणार नाही, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.  यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज वाटल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

भाजपचा मोठा निर्णय, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाली

बुलढाण्यात तणाव, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

LIVE: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

"मला मराठी येते, माझ्या रिक्षात येऊन बसा," रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी मनसेने 'स्टिकर मोहीम' सुरू केली

पहिले मृत्यू प्रमाणपत्र आणा; १९,३०० रुपयांसाठी भावाने मृत बहिणीचा सांगाडा नेला थेट बँकेत

पुढील लेख
Show comments