Festival Posters

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

Webdunia
शनिवार, 17 मार्च 2018 (15:58 IST)

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची  भेट घेतली. सकाळीच ते मुंबईतील पेडर रोड येथील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. “शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखतीनंतर भेट झाली नव्हती, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती.”, अशी माहिती स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीय 

गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत, पक्षाची पुढील वाटचालही मांडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार यांची ‘महामुलाख’ झाली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळतील का, अशी चर्चा सुरु होती. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

उपचारासाठी जालना येथून आलेल्या महिलेचे सिडको बस स्थानकावरून ऑटो चालकाने अपहरण केले

छत्रपती संभाजीनगर शहरात १०० नवीन ई-बस सुरू करण्यात येणार

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली उच्च न्यायालयाने विनेशच्या बाजूने निकाल दिला, निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाकडून धक्का, प्रशांत अंबी धमकी प्रकरणात चौकशीचे आदेश

पुढील लेख
Show comments