rashifal-2026

राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:48 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे हे  शरद पवारांची मुलाखत घेणार आहे. राज आणि शरद पवार यांचे जुने सबंध असून पवार ठाकरे यांना अनेकदा सल्ले सुद्धा देत असतात. यावेळी मात्र  राज ठाकरेंना वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी  मिळणार आहे. पुण्यात 3 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.  राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार आहे. शरद पवार यांनी आपली राजकीय खेळी कधीच उघड केली नाही. ते आधी करतात मग परिणाम दिसून येतो असे अनेकदा झाले आहे.त्यामुळे या मुलाखतीतुन अनेक गोष्टी समोर येथील असे तर अनेकांना वाटत आहे.   राज ठाकरे यांना जे बोलायचं आहे ते समोरच्याला थेट आणि स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे ही मुलाखत उत्तम होणार हे नक्की.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर, "धुरंधर देवेंद्र" पोस्टर्स मुंबईत लावले

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बीएमसी निवडणुकांच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी रसमलाईचे फोटो पोस्ट करून राज यांच्यावर टीका केली

"सुंदर मुलगी दिसली तर तिच्यावर बलात्कार..." काँग्रेस आमदाराच्या वादग्रस्त विधानाने गोंधळ उडाला

EPFO चे पैसे आता UPI वापरून काढता येणार

पुढील लेख
Show comments