rashifal-2026

कृष्णकुंजच्या बाहेर दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:51 IST)

मुंबईतील  धोरणानुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आलाय. दादरमधल्या एम. बी राऊत मार्ग आणि केळूसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी १० अशा एकूण  २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आलीय. सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसतांना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जातोय. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचंही उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

याआधी  राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधी मोहीम सुरू करत फेरीवाल्यांना सळो की पळो करुन सोडलं. आता महानगरपालिकेनंच राज ठाकरेंच्या घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा करुन दिल्याचं बोललं जातंय.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments