suvichar

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राजू शेट्टी 'मातोश्री'वर

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:39 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
 
शेतकऱ्यांना कर्जमाफी, समृद्धी महामार्ग इत्यादी प्रश्नांवर उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.
 
समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

दोन दिवसांत चार आयपीएल सामने खेळले जातील, आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि सीएसके सारखे संघ आपापल्या सामन्यांसाठी मैदानावर उतरतील

Jyotiba Phule Jayanti 2026 Speech महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सुंदर भाषण

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना लावला 'पूर्णविराम'; शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली

LIVE: पुण्यातील ७१० कोटी रुपयांचा कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्प भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रखडला

'लाडकी बहीण योजना' बंद करा... मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असे का म्हटले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुढील लेख
Show comments