Dharma Sangrah

शेतकरी संपावर ही लाजीरवाणी गोष्ट : राजू शेट्टी

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (17:04 IST)
आजपर्यंत इतिहासात  शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली.  उदगांव येथे स्वाभिमानी दूधाचे संकलन बंद केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी राज्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नाबाबत अंर्तमुख होऊन विचार करावा, अन्यथा सध्या खवळलेला शेतकरी कोणती भूमिका घेईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर शासनाने योग्य ते पाऊल उचलून कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत, अशी अपेक्षा खा. शेट्टी यांनी व्यक्त केली.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

१ जानेवारी २०२६ पासून रेल्वे वेळापत्रकात बदल, प्रवाशांना दररोज १५७ मिनिटे वाचतील

LIVE: Pune शिवसेनेने १०० हून अधिक उमेदवार उभे केले, भाजपसाठी अडचणी वाढल्या

Nagpur हेल्मेटमध्ये विषारी नाग बसला होता! महिला घालणार होती, पण फुत्कार ऐकून धक्का बसला

Pune शिवसेनेने १०० हून अधिक उमेदवार उभे केले, भाजपसाठी अडचणी वाढल्या

नाशिकमधील दोन आयुष्मान आरोग्य मंदिरांना NQAS प्रमाणपत्र मिळाले

पुढील लेख
Show comments