Marathi Biodata Maker

रामदास आठवले यांनी बिबट्या दत्तक घेतला

Webdunia
मंगळवार, 16 मे 2017 (09:47 IST)

वन्यजीव दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून बिबट्या दत्तक घेतला आहे. आठवलेंनी या बिबट्याचं नाव ”भीम” ठेवलं असून त्याच्यासाठी वर्षभरात १ लाख २० हजार रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.  याआधी 2014 साली आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतला होता. याची आठवण जेव्हा आठवलेंना करुन देण्यात आली त्यावर ‘आधी टायगर आणि पँथरचं भांडण व्हायचं, मात्र आता दोघं सोबत असल्यानं आम्ही पूर्ण जंगल साफ करु.’ असं आठवले गंमतीत म्हणाले. ‘मी दलित पँथर संघटनेमधून आलो आहे, त्यामुळे बिबट्या दत्तक घेणं हा दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.’ असंही आठवले यांनी सांगितले.

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अपार्टमेंट घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली

'मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला युतीपासून दूर ठेवतील,' विजय वडेट्टीवार यांचे महापालिका निवडणुकीवर वक्तव्य

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा

जायरा वसीम नितीश कुमार यांच्यावर संतापल्या; हिजाब ओढल्याबद्दल केली टीका, म्हणाल्या- "मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी"

"केंद्र सरकार महात्मा गांधींच्या विचारांचा आणि गरिबांच्या हक्कांचा द्वेष करते," राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

पुढील लेख
Show comments