Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Webdunia
शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (08:51 IST)
Union Minister Ramdas Athawale News: गुरुवार म्हणजे काल ​​भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री निवडण्यासाठी थोडा वेळ लागला. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यात काहीशी नाराजी होती, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. एकनाश शिंदे यांची महायुतीमध्ये नितांत गरज होती आणि हे त्यांना समजले आहे.
 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

तुर्कीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश,6 जवानांचा मृत्यु

LIVE: मरकटवाडीनंतर आणखी एका गावात ईव्हीएमवर बहिष्कार

बीडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू

तनिषा-अश्विनीने गुवाहाटी बॅडमिंटन स्पर्धेत मास्टर्सचे विजेतेपद कायम राखले

Russia-Ukraine War :सीरियातील धक्क्यानंतर रशिया आता युक्रेनवर करारासाठी तयार

पुढील लेख
Show comments