Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी गुंगीचं औषध देऊन बलात्कार मग व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार

Webdunia
सोमवार, 26 जुलै 2021 (08:10 IST)
नाशिक आधी गुंगीचं औषध देऊन २०१६ मध्ये बलात्कार केला.त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत २०१७ ते २०१९ मध्ये वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार एका महिलेसोबत नाशिकमध्ये घडला आहे या प्रकाराबाबत महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.
 
महिलेने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पावन विश्वास वाघ (राहणार: सिडको,साईबाबा नगर,अंबड) याने एका महिलेला पाथर्डी फाटा येथील फ्लॅटमध्ये नेले आणि गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला.त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सन २०१७ ते २०१९ च्या दरम्यान हॉटेल सेलिब्रेशन आणि हॉटेल द पाम येथे नेऊन लैंगिक अत्याचारही केले.हे सगळं झाल्यानंतर संशयित आरोपीने महिला फिर्यादिसोबत लग्न करण्यास भाग पाडले मात्र ते रजिस्टर केले नाही.शिवाय फिर्यादीला त्याच्यासोबत घेऊन जाण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. आणि फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित पावन विश्वास वाघ याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर: ०१३०/२०२१) भारतीय दंड विधान ३७६ (२), ३२३, ४१७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments