Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात २० जागांसाठी भरती, वाचा डिटेल्स

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:36 IST)
जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) पदांच्या २० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०२१ आहे.
 
एकूण जागा : २०
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
१. जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम
पात्रता काय?
उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अथवा समतुल्य परिक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्र विषयासह कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मात्र मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान ३५% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, .वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलबध्द झाले नाही तर सदर मंडळाची कोणत्याही शाखेतील तसेच कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक (१०+२) परिक्षा कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशा साठी विचार करण्यात येईल.
 
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [जन्म १ ऑक्टोबर २००४ नंतरचा व १ ऑक्टोबर १९८६ पुर्वीचा नसावा]
 
परीक्षा शुल्क  : ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – २५०/- रुपये]
 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

हैदराबादमध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिमा बसवणार, रेवंत रेड्डींची माजी पंतप्रधानांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली

केरळला मिनी पाकिस्तान म्हणाले नितीश राणेंना द्वेष मंत्रालयाचे मंत्री करा, संतापले अबू आझमी

दिल्ली आणि काश्मीरला जोडणाऱ्या 5 नवीन आधुनिक रेल्वे सुरू होणार

पुढील लेख
Show comments