Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार म्हणाले

Webdunia
शुक्रवार, 30 जून 2023 (08:40 IST)
जून महिन्याच्या पहिला आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती, परंतु तसं काही झालं नाही. त्यानंतर नव्या सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा रंगू लागली. परंतु त्या चर्चादेखील फोल ठरल्या आहेत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जनतेसह भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षातील अनेक इच्छूक आमदारांना प्रतीक्षा आहे. परंतु त्या दृष्टीने पावलं उचलेली दिसत नाहीत.
 
मुनगंटीवार म्हणाले, साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं बोललं जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. त्यावर मुनगंटीवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला निश्चितपणे माहिती देतील. यासंदर्भात मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि तो माझा अधिकार ही नाही.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments