Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षातील आरसे काढून टाका, स्वंयसेवी संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (20:57 IST)
मुंबईतल्या रिक्षावाल्यांची तक्रार घेऊन महिला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचल्यायेत. या महिलांचा आक्षेप आहे तो रिक्षातल्या आरशावर  बहुतेक पुरूष रिक्षाचालक ड्रायव्हरसमोर लावलेल्या रिअरव्ह्यू मिररचा वापर प्रवासी महिलेकडे एकटक बघण्यासाठी करतात असा या महिलांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात होतात.
 
रिक्षातील असे आरसे काढून टाकावेत अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनं केलीय. रिक्षाच्या आत जो आरसा बसवण्यात आला आहे. त्याचा काही उपयोग नसतो. कारण रिक्षा पाठिमागून संपूर्ण बंद असते. या आरशाचा उपयोग फक्त पाठिमागे बसलेल्या महिलांना किंवा मुलींना बघण्यासाठी केला जातो, असा आरोप या स्वंयसेवी संस्थेने केला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊतांनी महाकुंभात घडलेल्या घटनेला हत्या म्हटले

महाकुंभातील चेंगराचेंगरीवर संजय राऊत संतापले, म्हणाले- हा भाजपच्या मार्केटिंगचा भाग आहे

ठाण्यात नवजात मुलीला विकण्याचा कट रचल्याप्रकरणी सहा जणांना अटक;

ठाणे : मदरशात 10 वर्षांच्या मुलासोबत दुष्कर्म तर नवी मुंबईत 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी कशी झाली?

पुढील लेख
Show comments