Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident :पालघरमध्ये भीषण बस अपघातात 50 प्रवासी जखमी

Webdunia
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (12:51 IST)
पालघरातील विक्रमगड तालुक्यात आलोंडे पाडा येथील राईस मील जवळ दोन एसटी बसचा भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.यात काही प्रवासी किरकोळ तर काही गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

या अपघातात दोन्ही बस अमोर समोर धडकल्या आहेत.या अपघातात दोन्ही बस मधील 50 प्रवासी जखमी झाले आहे.त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात एका सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाला असून अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाड्याला जाणारी डहाणू-ठाणे-सातारा आणि वाड्याकडून येणारी जव्हार -वाडा बस कोकणी पाडा येथील राईस मिल जवळ धडकल्या. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या दावोस करारावर नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले

बेकायदेशीर स्थलांतरितांना ट्रम्प गुन्हेगार म्हणत विमानाने परत आहे पाठवत

IND vs ENG 2रा T20 सामना, किती वाजता सुरू होईल ते जाणून घ्या

गर्भवती गायीची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन जणांना अटक केली

मराठी माणसाला कमी लेखू नका, महागात पडेल असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर हल्लाबोल केला

पुढील लेख
Show comments