Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident : ट्रक आणि केमिकल टँकरची जोरदार धडक दोघांचा मृत्यू

Road Accident : ट्रक आणि केमिकल टँकरची जोरदार धडक दोघांचा मृत्यू
Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (10:00 IST)
नाशिकजवळ अपघात मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या धुळ्याच्या दिशेने जात असलेल्या एका मोठ्या टॅंकरला ट्रकने मागून धडक दिल्याने टँकर पलटी होऊन आग लागली आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण  मिळवण्यात यश आले. या केमिकल च्या टँकर मध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे वाहुतक व्यवस्था विस्कळीत झाली होती. अपघातापासून काहीच अंतरावर वाहतूक थांबविण्यात आली होती. या वाहनांची धडक जोरदार होती त्यामुळे केमिकल टँकर पलटी झाला आणि टँकरला आग लागली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

UPI युजर्ससाठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार

सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू

पंजाबमध्ये मनीष सिसोदिया यांना प्रभारीपदाची जबाबदारी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे महागणार, १ एप्रिलपासून नवीन टोल दर लागू होणार

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या

पुढील लेख
Show comments