suvichar

सिनेमा गृहात जोडप्यांना 200 रुपये प्रति तास प्रमाणे कॉर्नर सीट रोमान्स

Webdunia
धुळे जिल्ह्यातील ही घटना आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सिनेमासाठी नेहमी जातात, मात्र  धुळ्यात सिनेमा पाहणे सोडून सिनेमागृहात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी पकडले आहे.  या जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 युवक, युवतींना ताब्यात घेतलं, तर काही जण फरार झाले.
 
धुळ्यातील ज्योती सिनेमागृहातील हा प्रकार असून, या थिएटरमध्ये जोडप्यांना 200 रुपये प्रति तास या प्रमाणे विशेष बॉक्सची सोय करण्कयात आली होती.  या जागेवर जोडपी अश्लील चाळे करयाचे . मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु  होता.  याची माहिती दामिनी पथकाला मिळाली आणि मग सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दलातील एक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्याने बनावट जोडपं म्हणून थिएटरमध्ये गेले होते. माहितीची खातरजमा करताना या जोडप्यांकडून अश्लील चाळे केले जात असल्याचं पोलिसांच्या दिसले. त्या नुसार  कारवाई केली कूण आठ जोडपे म्हणजे आठ तरुणी आणि आठ तरुण होते. यापैकी सहा जण पळून गेले, तर 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुणे: कौटुंबिक वादातून वडिलांनी केली ३ वर्षांच्या चिमुकलीची हत्या तर ५ वर्षांचा आर्यन थोडक्यात बचावला

LIVE: महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला

पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसह मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता; अमित शाह उपस्थित राहणार

LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने ९ धावांनी विजय मिळवला

१०वीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात

पुढील लेख