Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहादा : पाणी वाटपावरुन हाणामारी, सभापती तेली यांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (11:42 IST)

शहादामध्ये गरीब नवाज कॉलनीत पाणी वाटपावरुन दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा मृत्यू झाला. या भागात  गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईची समस्या होती. त्यामुळे  नगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी पाणी वाटपावरुन माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख त्यांचे समर्थक व नगर पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविका पुत्र सैय्यद मुजफर अली, सैय्यद नासिर अली यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत गुप्ती व तलवारीचा खुलेआम वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाले आहेत. यातील जखमी झालेले पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments