Festival Posters

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:23 IST)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पश्चिम आणि मध्ये रेल्वेवर पुलांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. खासदार निधितून सचिनने ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सचिनने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून पुलांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधितून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  यामुळे आता सचिनच्या खासदार निधीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला अनुक्रमे एक-एक कोटी रुपये मिळणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

दक्षिण सूडान मध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू

अकोला: कार अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

पुणे स्थानकावर सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे डबा रुळावरून घसरला

उकाड्यात दिलासा मिळण्यासाठी दुकानदाराने भटक्या कुत्र्यांसाठी दुकानाचे दरवाजे उघडले; व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments