Festival Posters

सदाभाऊ खोत वेगळी चूल मांडणार

Webdunia
‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या दसऱ्याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
 
शेतकऱ्यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांची मतं जाणून संघटनेचं नाव ठरवलं जाणार आहे. 
 
नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावं सुचवली असल्याचंही खोत म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना मला चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा-भाईंदरमध्ये शेकडो रिक्षाचालकांनी शिवसेनेत प्रवेश केला

LIVE: पुणे-पीसीएमसीमध्ये अजित पवारांचा पैशाच्या ताकदीबाबत भाजपवर गंभीर आरोप

ड्रग्ज तस्करी नेटवर्क नष्ट करण्यासाठी जमिनीवर हल्ले करत ट्रम्प मेक्सिकोला लक्ष्य करणार

MI vs RCB : आरसीबीने मुंबईवर तीन विकेट्सने विजय मिळवला

भाजप द्वेषाचे राजकारण करत असल्याचा सपा नेते अबू आझमी यांचा आरोप

पुढील लेख
Show comments