Dharma Sangrah

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (13:43 IST)

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मुलगी आहे. सृष्टी असं त्या मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नावं आहे. घरातील सगळी लोक इतर कामात व्यस्त असताना ही घटना घडली आहे. ही मुलगी जेव्हा घरातील तिच्या खोलीमध्ये दिसली नाही तेव्हा तिला घरच्यांनी आजूबाजूला शोधलं पण ती सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी बाथरूम तपासल्यावर ती बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेली दिसली. तिच्या कुटुंबीयांनी तिला लगेचच उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments