Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला

संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला
Webdunia
बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (09:34 IST)
Maharashtra News: महाराष्ट्रात शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी मंगळवारी अण्णा हजारेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ नंतर त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध एकदाही आवाज उठवला नाही.  
ALSO READ: नागपूर-रायपूर ट्रॅव्हल्स बसचे अपहरण, कामगारांना लुटले
मिळालेल्या माहितीनुसार राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया यांनी अण्णांना (हजारे) महात्मा बनवले, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्याशिवाय अण्णांना दिल्लीही पाहता आली नसती. २०१४ नंतर भाजपशासित केंद्र आणि महाराष्ट्रात अनेक अनियमितता घडल्या पण अण्णा हजारे यांनी एकही शब्द उच्चारला नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध निषेध करण्यासाठी हजारे यांनी दिल्लीतील रामलीला आणि जंतरमंतरवर जायला हवे होते. असे देखील राऊत म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments